आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Alia Bhatt Becomes A Racer Chic For Filmfare Magazine

PHOTOS: तोकडे कपडे घालून बॉलिवूडच्या रेसमध्ये सामील झाली आलिया भट्ट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


तोकडे कपडे परिधान करुन एका बोल्ड फोटोशूटद्वारे आलिया भट्ट सामील झाली आहे बॉलिवूडच्या रेसमध्ये. केवळ एका सिनेमाचा अनुभव असेलली आलिया भट्ट बॉलिवूड दिग्दर्शकांची पहिली पसंती बनली आहे. फक्त सिनेमांमध्येच नाही तर जाहिरातींच्याही ऑफर्स तिला येऊ लागल्या आहेत. आता तर आलिया फिल्मफेअर मॅगझिनचा चेहरा बनली आहे. आलियाने नुकतेच फिल्मफेअर मॅगझिनसाठी एक खास फोटोशूट केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आलियाचा बोल्डनेस...