आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी जगतसुंदरीची इंटरनेटवर अशी उडवली जाते खिल्ली, पाहा ऐशचे गमतीशीर PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची गणती बी टाऊनच्या महागड्या अभिनेत्रींमध्ये केली जाते. 1 नोव्हेंबर 1973 रोजी मंगळूरुमध्ये जन्मलेली ऐश्वर्या अभिनेते अमिताभ बच्चन यांची सून आहे.
माजी जगतसुंदरी म्हणून ऐश्वर्याला ओळखले जाते. अनेक हिट सिनेमे तिच्या नावावर जमा आहेत. ऐश्वर्याची मोठी फॅन फॉलोईंग आहे. मात्र इंटरनेटपासून ते सोशल नेटवर्किंग साइट्सवर ज्या अभिनेता-अभिनेत्रींची खिल्ली उडवली जाते, त्यामध्ये ऐश्वर्याच्या नावाचाही समावेश आहे.
मोर्फिंगच्या माध्यमातून ऐश्वर्याची गमतीशीर छायाचित्रे इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंग साइट्सवर शेअर करण्यात आली आहेत. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला इंटरनेटवर कशाप्रकारे ऐश्वर्याची खिल्ली उडवली जाते, ते छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहोत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्याच्या चाहत्यांनी तयार केलेली तिची काही हास्यासपद छायाचित्रे...