14 फेब्रुवारी रोजी रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर स्टारर 'गुंडे' सिनेमा रिलीज झाला. अली अब्बास दिग्दर्शित हा सिनेमा आदित्य चोप्राने प्रो़ड्युस केला आहे. या सिनेमात रणवीर आणि अर्जुनसह प्रियांका चोप्राचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
या तिघांनीही आपल्या या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले.
कॉमेडी नाइट्स विथ कपिल, इंडियाज गॉट टॅलेंट, बुगी वुगी या रिअॅलिटी शोजमध्ये हे तिघेही भरपूर धमाल-मस्ती करताना दिसले. इंटरनेटवर रणवीर आणि अर्जुनची धमाल-मस्तीची छायाचित्रे बघायला मिळत आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'गुंडे' अर्थातच रणवीर सिंह आणि अर्जुन कपूर यांची काही निवडक FUNNY छायाचित्रे तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या दोघांची ही छायाचित्रे शुटिंग सेट, प्रमोशन आणि खासगी आयुष्यातील आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा कॅमे-याच्या मागे रणवीर आणि अर्जुन कशी धमाल-मस्ती करतात...