आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर अशी उडवली जाते बॉलिवूडच्या \'लखन\'ची खिल्ली, बघा अनिल कपूरचे FUNNY PIX

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सदाबहार अभिनेता अनिल कपूर आज (24 डिसेंबर) आपला 56वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाची 56 वर्षे पूर्ण करणा-या या अभिनेत्याचा तरतरीतपणा, उत्साह आजच्या तरुणांनासुद्धा लाजवले असा आहे.
अनिल कपूरची सोशल नेटवर्किंग साईट्स खिल्ली उडवली जाते. फेसबूकवर अनिलचे गंमतीशीर छायाचित्रे उपलब्ध आहेत. ही छायाचित्रे बघून नक्कीच कुणालाही हसू आवरता येणार नाही.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अनिल कपूरची अशीच काही गंमतीशीर छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सोशल साईट्सवर अनिलकची कशी खिल्ली उडवली गेलीयं..