आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : घ्या नाना पाटेकर यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


अभिनेते नाना पाटेकर यांच्या घरी दरवर्षी बाप्पाचं जल्लोषात स्वागत होतं. गेल्या सहा दशकांपासून त्यांच्या घरी गणेशोत्सव साजरा केला जातो. नानांच्या मुंबईतील माहिम परिसरातील घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यावर त्यांचा भर असतो. गेल्या तीन वर्षांपासून पाच दिवस त्यांच्या घरी बाप्पा विराजमान असतात. त्यांचा मुलगा मल्हारसुद्धा जल्लोषात हा उत्सव साजरा करतो.

गणेशोत्सवादरम्यान नाना स्वतः प्रत्येक गोष्टीकडे आवर्जुन लक्ष देत असतात. नाना आपल्या बाप्पासाठी खास फुलांची आरास करत असतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा नानाच्या घरचा गणेशोत्सव...