आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GANPATI SPL : आर.के. स्टुडिओत अशी झाली गणरायाची पूजाअर्चा, बघा खास फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


दरवर्षीप्रमाणे यंदाही कपूर घराण्याच्या प्रसिद्ध आर. के. स्टुडिओत गणराय विराजमान झाले आहेत. आर.के. स्टुडिओत राज कपूर यांनी सुरु केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्यांची मुलं पुढे नेत आहेत. आर.के. स्टुडिओतील गणेशोत्सवाचे यंदाचे हे 61वे वर्ष आहे.
रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी ऋषी कपूर मात्र अनुपस्थित होते.
विशेष म्हणजे यावेळी मास्टर शेफ ज्युनिअर्स या शोमधील स्पर्धकही गणेशाचे दर्शन घ्यायला येथे आले होते. त्यांनी आपल्या हातानी तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य गणपतीला दाखवण्यात आला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आर.के. स्टुडिओत कशी झाली गणेशाची पूजा आणि सोबतच येथे पोहोचलेल्या मास्टर शेफ ज्युनिअर्सचे खास फोटो...