आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : स्टोर लाँचला ट्रेडिशनल ड्रेसेसमध्ये दिसल्या बी टाऊनच्या अभिनेत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड ब्युटीज एवलिन शर्मा, हेजल कीज, विद्या माळवदे, गौहर खान अलीकडेच सोनम मोदीच्या स्प्रिंग समर कलेक्शन लाँचमध्ये दिसल्या होत्या.
मुंबईतील सोनम मोदी स्टुडिओत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ट्रेडिशनल ड्रेसमध्ये या अभिनेत्रींनी स्टोर लाँचला चारचाँद लावले.
पाहा या इवेंटची खास छायाचित्रे...