आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SPOTTED: गौरी खानने परत घातला ट्रान्सपरंट टॉप, विमानतळावर फोटो झाले क्लिक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानची पत्नी गौरी खानला नुकतेच मुंबईच्या विमानतळावर पाहण्यात आले. ती एक अवॉर्ड सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी वॅनक्यूअरला चालली होती.

विमानतळावर गौरी ट्रान्सपरंट टॉपमध्ये दिसली आणि छायाचित्रकारांनी तिला या अवतारात क्लिक करण्याची संधी सोडली नाही.

पाहा गौरीचे विमानतळावरील काही फोटो...