आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॉडेलला तिरंग्याचा अपमान करणे पडले महागात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अल्पावधीत प्रसिद्धी मिळवण्यासाठी राष्‍ट्रध्वजाचा अवमान करणारी कंट्रोवर्सियल मॉडेल गहना वशिष्‍ट चांगलीच अडचणीत सापडली आहे. मुंबईतील लोखंडवाला भागात राहणार्‍या गहनाला पुणे पोलिसांना ताब्यात घेतले आहे. राष्‍ट्रध्वज अवमान कायद्यानुसार पुणे पोलिसांनी ही कारवाई केली.
राष्‍ट्रध्वज कंबरेवर गुंढाळून गहनाने फोटोशूट केले होते. गहनाच्या अशा वर्तनाने देशवा‍सीयांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हजारो देशभक्तांनी आपल्या प्राणाचे बलिदान केले. परंतु मॉडेल गहनाने राष्ट्रध्वज बिकनीवर गुंढाळून फोटोशूट केले होते.
आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून राष्‍ट्रध्वज गुंढाळून फोटोशूट केले असल्याचे गहनाने कबूल केले आहे. परंतु हे फोटो दोन वर्षांपूर्वीच शूट केल्याचाही खुलासा गहनाने केला आहे.
माझा लॅपटॉप एका मित्राकडे होता. त्यानेच फोटोशूटची गोष्ट लीक केल्याचे गहना म्हणाली. मी राष्‍ट्रध्वजाचा अवमान केला आहे, असेही गहनाने कबूल केले आहे.
लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्णपदक मिळाले तर आपण मीडियासमोर न्यूड होऊ, अशी गहणाने घोषणा केली होती. त्यामुळे गहनाने न्यूड होऊन तिचे फोटो आणि व्हिडिओ मीडियाकडे पाठवून दिले होते. मी दिलेला शब्द पाळला, असे गहनाने सांगितले.
दरम्यान, 'कांच' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान चित्रपट निर्माता राजीव कश्यप आणि दिग्दर्शक कल्पना लाजिमी यांच्यात झालेल्या भांडणालाही गहनाच जबाबदार होती.
IN PICS : खेळाडूंसाठी संपूर्ण न्यूड झाली गहना वशिष्ठ