आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

B'DAY SPL: बघा बर्थ डे गर्ल जेनेलिया डिसुजाच्या लग्नाची खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुख हिचा आज (5 ऑगस्ट) आहे. बॉलिवूड अभिनेत्री असण्याबरोबरच जेनेलिया एक मॉडेल आणि होस्टसुद्धा आहे. बॉलिवूडशिवाय जेनेलियाने साऊथ फिल्म इंडस्ट्रीतसुद्धा काम केले आहे.
जाने तू या जाने ना, फोर्स, तेरे नाल लव्ह हो गया, मस्ती, चान्स पे डान्स या बॉलिवूड सिनेमांमध्ये जेनेलिया झळकली आहे. याशिवाय जेनेलियाने अनेक जाहिरातीसुद्धा केल्या असून एक टीव्ही रिअँलिटी शोही होस्ट केला आहे.
3 जानेवारी 2012 रोजी जेनेलिया बॉलिवूड अभिनेता आणि महाराष्ट्राचे मोठे नेते दिवंगत विलासराव देशमुख यांचा मुलगा रितेश देशमुखबरोबर विवाहबद्ध झाली. रितेश आणि जेनेलियाचे लग्नाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या पॅकेजच्या माध्यमातून जेनेलियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. जेनेलिया आणि रितेशचे लग्न महाराष्ट्रीयन आणि ख्रिश्चन पद्धतीने झाले होते.
या लग्नाला मोठे नेते आणि बॉलिवू़ड सेलिब्रिटीजनी हजेरी लावली होती.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा जेनेलिया-रितेशच्या लग्नाचा अल्बम...