आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Genelia D\'souza Eyes Dark Circles In Film Screening

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जेनिलियाला हे काय झाले ! टेंशनमुळे आले डोळ्याखाली डार्क सर्कल्स

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


राजीव पाटील दिग्दर्शित '72 मैल एक प्रवास' या मराठी सिनेमाचे गुरुवारी मुंबईत स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दीची निर्मिती असलेल्या या सिनेमाच्या स्क्रिनिंगला रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, मधुर भंडारकर, मुग्धा गोडसेसह अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.
स्क्रिनिंगला आलेल्या जेनेलियाकडे बघून ती आजारी तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित झाला होता. कारण यावेळी जेनेलिया खूप थकलेली दिसत होती. शिवाय तिच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल्सही स्पष्ट दिसत होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा जेनेलियासह अन्य सेलिब्रिटींची ही खास छायाचित्रे...