आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : जाणून घ्या बॉलिवूडच्या चुलबुली जेनेलियाच्या या खास गोष्टी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री जेनेलिया डिसुजा-देशमुखने नुकताच आपला २९ वा वाढदिवस साजरा केला. मुंबईत जन्मलेली जेनेलियाचे संगोपन रोमन-कॅथलिक परंपरेनुसार झाले आहे. जेनेलियाचे नाव तिच्या आईवडिलांच्या जेनेट आणि नील या नावावरुन ठेवण्यात आले आहे. खेळात आवड असणा-या जेनेलियाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. जेनेलिया यावर्षीच्या फेब्रुवारील महिन्यात बॉयफ्रेंड रितेश देशमुखबरोबर लग्नगाठीत अडकली.
जाणून घ्या जेनेलियाबद्दलच्या या खास गोष्टी...