आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Glam Dolls Aditi Rao Hydari, Richa Chadda, Shazahn Padamsee Turn Showstoppers

रॅम्पवर बॉलिवूडच्या तीन सौंदर्यवतींचा जलवा, बघा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या तिन सौंदर्यवती त्यांच्या सौंदर्याचा पूर्णत:चा वापर करत आहेत. फावल्या वेळेत आदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा आणि शहजान पद्यसी या तीन सौंदर्यवतींनी डिझायनर ड्रेस आणि ज्वेलरी घालून रॅम्पवर जलवा दाखवला. 'मर्डर 3'ची अभिनेत्री अदिती राव 'इंडिया ट्रेंडसेटर्स 2014' शोवेळी रॅम्पवर चालली, तर दुसरीकडे 'राम-लीला' फेम रिचा चढ्ढाने बंगाल फॅशन वीकमध्ये रॅम्पवर तिच्या अदा दाखवल्या. रिचाने '...राम-लीला', 'गँग्स ऑफ वासेपुर', 'फुकरे' आणि 'ओये लकी लकी ओये'सारख्या सिनेमांत काम केले आहे.
'इंडिया ट्रेंडसेटर्स 2014' शोमध्ये आदिती राव निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रॅम्पमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत होते. शहजान पद्यसी अनारकलीच्या अंदाजात रॅम्प दिसली. या दोघींनी रॅम्पवर त्यांच्या सौंदर्यांमुळे 'इंडिया ट्रेंडसेटर्स 2014' शोमध्ये चार चाँद लावले.
सोबतच, कोलकातामध्ये रिचा चढ्ढाने 'बंगाली फॅशन वीक'मध्ये पूजा मिश्रीने डिझाइन केला ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा कशाप्रकारे या अभिनेंत्रींनी त्यांच्या सौंदर्यांने रॅम्पची शोभा वाढवली...