आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gorgeous Gowns Dazzle Pantene Bridal Couture Week 2013

निकाहांच्या पार्श्वभूमिवर पाकिस्तानमध्ये फॅशन शोंची धूम, बघा Pics

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर (पाकिस्तान)- पाकिस्तानमध्ये लोकशाही आल्यानंतर सांस्कृतिक, वैचारिक विकासासह पश्चिमेकडील आधुनिक जीवनशैलीही आली आहे. काही महिन्यांपूर्वी इस्लामाबादमध्ये फॅशन विक आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर आता लाहोर फॅशन विकही झाला. त्याला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. लाहोर फॅशन विक दोन दिवस चालला. यात पाकिस्तानसह विदेशातील डिझायनर्स सहभागी झाले होते. यात ब्रायडल डिझायनर कपड्यांची फार धूम होती.
पुढील स्लाईड्सवर बघुयात लाहोर फॅशन विकची छायाचित्रे...