आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Govinda And Shahrukh Khan Married To Their Wives

वीणा मलिकनेच नव्हे, गोविंदा आणि शाहरुखनेसुध्दा केला आहे पुर्नविवाह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलीकडेच आलेल्या बातमीनुसार, बॉलिवूड अभिनेत्री वीणा मलिकने दुस-यांदा लग्न केले आहे. तुम्हालाही हे ऐकून आश्चर्य झाले असेल, परंतु तिने दुस-या तिस-यासोबत नव्हे तर तिचाच पती असद बशीर खटकसोबत दुस-यांदा लग्न थाटले आहे. अमेरिकेतील आणि जगातील सर्वात शानदार क्रूज 'स्प्राइट ऑफ वाशिंगटन'मध्ये तिचे लग्न मोठ्या थाटात पार पडले. या लग्नात जवळपास 500 लोक सामील झाले होते.
वीणाने पांढ-या रंगाचा लेस गाऊन केला परिधान
या पुर्नविवाहवेळी वाणीने पांढ-या रंगाचा लेस गाऊन, डोक्यावर मुकुट आणि गळ्यात हि-यांचा हार घातलेला होता. त्यांनी हे लग्न व्हिक्टोरिअन पध्दतीने केले. 2013मध्ये वीणाने असद खटकसोबत लग्न केले.
बॉलिवूड लॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री वीणा
वाणी मलिक नेहमीच तिच्या बोल्ड अंदाजाने चर्चेत राहिली आहे. पाकिस्तानची मुळ रहिवाशी वीणाने बॉलिवूडपासून ते ललिवूडपर्यंत खूप नाव कमवले आहे. 'गली-गली मे चोर है' (2012) आणि 'तेरे नाल लव्ह हो गया' (2012)मधील तिचा आयटम साँग बराच गाजला होता. याव्यतिरिक्त 'जिंदगी 50-50' आणि 'सुपर मॉडल'सारख्या काही बॉलिवूड सिनेमांत तिने काम केले आहे. 'डर्टी पिक्चर:सिल्क सक्कथ मगा' या कन्नड सिनेमामध्ये तिने साकारलेली सिल्क स्मिताची भूमिका माध्यमांमध्ये बरीच चर्चेत होती.
गोविंदा आणि शाहरुख खान यांनीही केला आहे पुर्नविवाह
वीणा मलिकच अशी एकमेव स्टार नाहीये जिने दुस-यांदा लग्न केले आहे. तिच्याव्यतिरिक्त शाहरुख खान आणि गोविंदादेखील या यादीत सामील आहेत.
चला एक नजर टाकूया अशा काही सेलिब्रिटींवर ज्यांनी केला आहे पुर्नविवाह...पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या गोविंदा आणि शाहरुखच्या पुर्नविवाहाविषयी