आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान चालिसाने होणार ‘रागिनी MMS 2’ची सुरूवात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'रागिनी MMS'चा सिक्वल 'रागिनी MMS 2' हा सिनेमा आज सर्वत्र थिएटरमध्ये झळकणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाची सुरूवात हनुमान चालिसाने होणार आहे.
यापूर्वीही एकता कपूरने अंधश्रध्देवर विश्वास ठेऊन 2011मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रागिनी MMS'ची सुरूवात प्रार्थनाने केली होती. सुत्राचे म्हणणे आहे, की एकताला वाटते, की प्रार्थनेने सिनेमाची सुरूवात करणे भाग्यशाली असते. हे सर्व वाईट गोष्टींना सिनेमापासून दुर ठेवते. सुत्राने असाही सांगितेल, की सिनेमाची सुरूवात हनुमान चालिसाच्या दृश्यांनी करणार आहे.
सिनेमा: रागिनी MMS 2
दिग्दर्शक: भूषण पटेल
निर्माती: एकता कपूर
स्टार कास्ट: सनी लिओन, सहिल प्रेम, संध्या मृदुल
संगीत: हनीसिंग