आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Happy B'day: Saif Is Celebrating His B'day Today

HAPPY B'DAY: पाहा सैफच्या खासगी आयुष्यातील खास छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छोटे नवाब सैफ अली खान आज आपला ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९२ मध्ये आलेल्या 'परंपरा' या चित्रपटापासून सैफने आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. मात्र यशाची चव चाखण्यासाठी सैफला बराच काळ वाट पाहावी लागली. २००१ साली रिलीज झालेल्या 'दिल चाहता है' या चित्रपटातील भूमिकेसाठी सैफने सगळ्यांची प्रशंसा मिळवली. तर 'हम तूम' या चित्रपटासाठी सैफने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. शिवाय चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी सैफला भारत सरकारने 'पद्मश्री' देऊन सन्मानित केले आहे. बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये सैफचा समावेश आहे.
छायाचित्रांमध्ये पाहा सैफच्या खासगी आयुष्याची एक झलक...