बस कंडक्टर ते मेगास्टार होण्यापर्यंतचा प्रवास करणारे ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा आज वाढदिवस आहे. जन्मानं मराठी आणि कर्मानं तामिळी असलेल्या रजनीकांत यांचा प्रवास सगळ्यांनाच थक्क करणारा आहे. तरुणाईसाठी ते प्रेरणास्त्रोत आहेत.
भारतातील सर्वाधित श्रीमंत व्यक्तिंमध्ये रजनीकांत यांच्या नावाचा समावेश आहे. रजनीकांत बंगळूरुमध्ये वास्तव्याला असतात. मात्र देशभरात त्यांची बरीच घरं आहेत. पुण्यातसुद्धा रजनीकांत यांनी स्वतःसाठी भव्य असा आशियाना तयार केला आहे. रजनीकांत यांचे पुण्यातील घर त्यांच्या इतर शहरातील घरांपेक्षा जास्त भव्यदिव्य आहे. महागडे फर्निचर आणि गाड्या त्यांच्या या घराची शोभा वाढवतात.
आज आम्ही तुम्हाला रजनीकांत यांच्या पुण्यातील घराची खास झलक दाखवत आहोत. चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा कसा आहे रजनीकांत यांचा पुण्यातील आशियाना...