आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day Spl: केवळ एका आठवड्यातच तुटले होते लग्न, शेवटच्या दिवसांत एकटी पडली होती नादिरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री नादिरा यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये साठहून अधिक सिनेमांमध्ये अभिनय करणा-या नादिरा बॉलिवूडमधील सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या.
त्याकाळी अभिनेत्री सोज्वळ भूमिका साकारायला प्राधान्य देत होत्या, मात्र नादिरा यांनी बोल्ड आणि नकारात्मक भूमिका साकारणे पसंत केले. आपल्या अभिनयाने त्यांनी सगळ्यांनाच अचंबित केले.
9 फेब्रुवारी 2006 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. मात्र प्रेक्षकांच्या मनावर त्या नेहमीच अधिराज्य गाजवणार आहेत. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया त्यांच्या खासगी आयुष्यावर...