आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Has Aishwarya Rai Bachchan, Kareena, Vidya's Success Mantra Vanished Post Marriage?

लग्नानंतर सिनेमांमध्ये या चार अभिनेत्रींची जादू पडली फिकी, विसरल्या यशाचा मंत्र!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड असे जग आहे जिथे ग्लॅमर आणि पैसा दोन्ही मिळते. अमिताभ बच्चन यांनी 70च्या दशकात यशस्वी फिल्मी करिअरला सुरूवात केली आणि आजही ते तसेच यश मिळवत आहेत. अमिताभ यांच्यासारखेच अनेक स्टार्स आहेत जे अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीवर राज करत आहेत. परंतु अभिनेत्रींविषयी या गोष्टीचे सुत्र पूर्णत: वेगळे आहे. असे मानले जाते, की जोपर्यंत अभिनेत्रींचे लग्न होत नाही तोपर्यंत त्यांचे फिल्मी करिअर यशाने भरलेले असते. परंतु त्यांच्या लग्नानंतर त्या यशाचा मंत्र विसरून जातात. चाहतेसुध्दा त्यांना काही प्रमाणात नाकारतात. काही अशीच कहाणी आहे बॉलिवूडच्या त्या अभिनेत्रींची ज्यांनी लग्नानंतर काम तर केले परंतु प्रेक्षकांवर त्यांची खास जादू चालू शकली नाही.
ऐश्वर्या राय बच्चन, करीना कपूर, विद्या बालन आणि शिल्पा शेट्टी या अशा अभिनेत्री आहेत, ज्यांनी एकेकाळी बॉलिवूडवर सौंदर्याची आणि अभिनयाची भूरळ घातली होती. परंतु आता प्रेक्षकांवर त्यांच्या सौंदर्याचा फरक दिसून येत नाही. यामधील काहींनी सिनेमातसुध्दा काम केले तर काहींनी टीव्ही रिअ‍ॅलिटी शोमध्ये काम केले. परंतु त्यांच्या सादरीकरणामध्ये आता जूनी स्टाइल आणि अंदाज दिसून येत नाही.
ऐश्वर्या राय बच्चन आता पुन्हा जाहिरातीत झळकायला लागली आहे. असेही सांगितले जात आहे, की ती बॉलिवूडमध्येही लवकर पुनरागमन करणार आहे. करीनाने लग्नानंतर अनेक सिनेमांमध्ये काम केले. परंतु तिला हवे तसे यश मिळाले नाही. शिल्पा शेट्टीने आई झाल्यानंतर बॉलिवूडमधून पूर्णत: एक्झिट घेतली आहे. तसेच विद्याही लग्नानंतर तिचा जलवा दाखवू शकली नाही.
लग्नानंतर कशी फिकी पडली या सहा अभिनेत्रींची जादू जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...