आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 कोटींत तयार झाला \'हंसी तो फंसी\', अभयच्या सिनेमाचे झाले मोठे नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (7 फेब्रुवारी) 'हंसी तो फंसी' हा सिनेमा रिलीज झाला आहे. सोबतच, या आठवड्यात 'बबलू हॅप्पी है', 'हार्टलेस' आणि 'या रब' हे सिनेमेसुध्दा थिएटरमध्ये दाखल झाले आहेत. करण जोहरचा 'हंसी तो फंसी' हा सिनेमा परिणीती चोप्रा आणि करणच्या बॅनरमुळे चालण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्याच्या अभिनेत्रींमध्ये दीपिकानंतर परिणीती अशी एकमेव अभिनेत्री आहे, जिच्या उपस्थितीमुळे सिनेमात फरक पडतो. तिचा अभिनय सरळ प्रेक्षकांच्या मनाला भिडतो आणि एक नैसर्गिक हावभावाचा प्रभावसुध्दा तिच्यामध्ये दिसून येतो.
सांगायचे असे, की 'हंसी तो फंसी' सिनेमाची निर्मिती 25 कोटींमध्ये झाली आहे. सोबतच, प्रिंट आणि प्रचाराचा खर्च मिळून 40 कोंटीचा खर्च या सिनेमाला आला आहे. संगीत आणि सॅटेलाइटचे हक्क विकून करणला 15 कोटी रुपये मिळाले आहेत.
सिनेमाने भारतात जर 45 कोटींचा व्यवसाय केला तर सिनेमाचा सर्व खर्च निघून येईल. सिनेमाचे भारतभर वितरण करण्याची जबाबदारी करणचा मित्र अनिल थडानी यांनी घेतली आहे. थडानी यांचे कुटुंबीय गेल्या अनेक वर्षापासून मुंबईमधील सिनेमांच्या उद्योगाशी जोडलेले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आण जाणून घ्या 'हंसी तो फंसी' आणि इतर सिनेमांची कमर्शिअल स्थिती...