धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लाडकी कन्या अहाना देओल 2 फेब्रुवारी रोजी लग्नगाठीत अडकली. अहानाचे लग्न बॉलिवूडमधील शाही लग्नापैकी एक होते. धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. अगदी हळदी, मेंदीपासून ते संगीत, लग्न आणि रिसेप्शनपर्यंतचे सर्व कार्यक्रम थाटात पार पडले.
divyamarathi.comने तुम्हाला अहानाच्या लग्नातील घडामोडी छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवल्या आहेत. आता आम्ही तुम्हाला अहानाच्या लग्नातील आणखी काही छायाचित्रे दाखवत आहेत. यामध्ये अहाना आपल्या लग्नासाठी नटताना दिसत आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अहानाच्या लग्नातील काही असे क्षण जे तुम्ही पाहिलेले नाहीत...