आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hema Malini, Kalki Koechlin, Sameera Reddy Party Hard At Neeta Lulla’S Birthday Bash

PIX : फॅशन डिझायनर नीता लुल्लाच्या बर्थ डे बॅशमध्ये हेमामालिनीसह सेलेब्सची हजेरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय पुरस्कार विजेती आणि बॉलिवूडची प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी अलीकडेच आपला 50वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने एक जंगी पार्टी आयोजित करण्यात आली होती. नीता लुल्ला यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी बी टाऊन आणि फॅशन जगतातील अनेक मंडळी पार्टीत सहभागी झाली होती.

अभिनेत्री हेमामालिनी, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची आई वृंदा राय या पार्टीत दिसल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा नीता लुल्ला यांच्या बर्थ डे बॅशमध्ये सहभागी झालेल्या सेलेब्सची खास छायाचित्रे...