आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Here Is What Aamir Khan And Katrina Kaif Do On The Sets Of Dhoom 3

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PICS : बघा 'धूम 3'मधील आमिर-कतरिनाच्या थरारक स्टंट्सची झलक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खान आणि कतरिना कैफचा 'धूम 3' हा बहुप्रतिक्षित सिनेमा यावर्षी रिलीज होणार आहे. या सिनेमात कतरिना चित्तथरारक स्टंट्स करताना दिसणारेय. अलीकडेच तिच्यावर सिनेमातील थरारक स्टंट्स चित्रीत करण्यात आले.

कतरिनाने सिनेमात स्टंट्स करण्यास नकार दिल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र जे छायाचित्र सिनेमाच्या टीमने प्रकाशित केले आहे, त्यामध्ये कतरिना थरारक स्टंट करताना दिसत आहे.

कतरिनाने यापूर्वी 'एक था टायगर' या सिनेमातसुद्धा स्टंट्स केले होते. आता चाहते 'धूम 3'मध्येसुद्धा कतरिनाचे असेच थरारक स्टंट्स बघण्यास आतुर आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आमिर खान आणि कतरिनावर चित्रीत होत असलेल्या थरारक स्टंट्सची झलक...