आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Here Is Why Kareena Kapoor Dont Want Step Daughter To Enter Bollywood

सावत्र मुलीबरोबर कशी वागते करीना, लग्नाच्या 11 महिन्यांनी उघड झालेले रहस्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सर्वांनाच ठाऊक आहे, की करीना कपूरचे तिच्या नव-याबरोबर अर्थातच सैफ अली खानबरोबर चांगले बाँडिंग आहे. याशिवाय सासू शर्मिला टागोर आणि सैफची बहीण सोहा अली खानबरोबरही तिचे चांगले संबंध आहेत.
करीना अनेकदा या दोघींबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसली. मात्र सैफची मुलं सारा आणि इब्राहिम यांच्याबरोबर करीनाचं पटतं की नाही, हे जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. लग्नाच्या जवळपास अकरा महिन्यांनी एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत करीनाने तिचे मुलांबरोबर असलेले ट्युनिंग शेअर केले आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या सावत्र मुलांबद्दल करीना काय म्हणाली, याशिवाय बघा करीनाची सावत्र मुलगी साराची काही खास छायाचित्रे...