आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Heroines Who Have Disappeared From Bollywood;Now Seen In Page 3 Parties

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमधील एकेकाळच्या या नावाजलेल्या अभिनेत्री आज आहेत कामाच्या शोधात ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


एक काळ असा होता, जेव्हा या अभिनेत्री सिनेमांमध्ये झळकत होत्या. कधी आयटम नंबरसाठी यांची डिमांड होती, तर कधी बिकिनीमुळे या चर्चेत असायच्या. यापैकी काही अभिनेत्री अशा आहेत, ज्यांनी आपल्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. मात्र आता परिस्थिती अशी आहे, की या अभिनेत्रींचे दर्शन केवळ पार्टी, इवेंट्स किंवा प्रॉडक्ट लाँचदरम्यानचं होतं.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या कोणत्या अभिनेत्री ब-याच काळापासून सिनेमांमध्ये दिसल्या नाहीत, मात्र पडद्यामागे त्या केवळ पेज थ्री पार्टीज किंवा एखाद्या कार्यक्रमातच दिसतात...

आजच्‍या काही महत्त्वाच्‍या बातम्‍या वाचा पुढील‍ लिंक्‍सवर...

आसाराम बापुंविरुद्ध बलात्‍काराचा गुन्‍हा मागे, लैंगिक शोषणाचे प्रकरण दाखल
मुंबई गँगरेपः पीडितेचे फोटो आणि क्लिप असलेला मोबाईल आरोपीने विकला
रेल्‍वे रिझर्व्‍हेशन करताना चुकीची माहिती दिल्‍यास तिकीट होईल रद्द
नागपुरात पोलिसांनी रेव्ह पार्टी उधळली; 27 मुले, 18 मुली मद्यधुंद अवस्थेत सापडले
मुंबई गँगरेपः तरुणीला सुनसान जागी का पाठवले? पत्रकारांचा मासिकाला प्रश्‍न