आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ROYAL LIFE : नवाब सैफची शाही सवय; शॅम्पेनने करतो बूट स्वच्छ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत सैफ अली खान नवाबी थाटात राहणारा कदाचित एकमेव सेलिब्रिटी असावा. पटौदी घराण्याचा दहावा नवाब असलेल्या सैफ अली खानची स्टाईलच निराळी आहे. म्हणूनच तर बॉलिवूडमधील इतर खानमंडळींच्या तुलनेत सैफ वेगळा ठरतो. बालपणापासूनच सैफ शाही थाटात वाढला आहे. म्हणूनच पतौडीचा नवाब सैफ अली खानच्या सवयीसुद्धा शाही आहेत.

आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला सैफच्या रॉयल लाईफची खास झलक दाखवत आहोत शिवाय त्याच्या नवाबी थाटाबद्दलही सांगत आहोत..