आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हिम्मतवाला' सिनेमाला मिळाले साडे चार लाख लाइक्स

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

80 च्या दशकातील 'हिम्मतवाला' या सुपरहिट सिनेमाचा रिमेक रिलीजसाठी सज्ज झाला आहे. येत्या 29 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय. रिमेकमध्ये जितेंद्र यांच्या भूमिकेत अजय देवगण तर श्रीदेवीच्या भूमिकेत तमन्ना झळकणार आहे.

24 जानेवारीला या सिनेमाचा प्रोमो यू-ट्युबवर रिलीज करण्यात आला. अल्पावधीतच या सिनेमाच्या प्रोमोला साडे चार लाखहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

व्हिडिओवर क्लिक करा आणि पाहा या सिनेमाची खास झलक...