1983 चा ब्लॉकबस्टर सिनेमा 'हिम्मतवाला'चा रिमेक येत्या 29 मार्चला थिएटरमध्ये दाखल होतोय. हा सिनेमा साजिद खानने दिग्दर्शित केला आहे. जितेंद्र आणि श्रीदेवीच्या भूमिकेत अभिनेता अजय देवगण आणि साऊथची अभिनेत्री तमन्ना दिसणार आहेत.
अलीकडेच या सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. यावेळी सिनेमातील स्टारकास्ट आणि दिग्दर्शक साजिद खान हजर होता.
पाहा या लाँचिंग इवेंटची ही खास छायाचित्रे...