आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS: हिट या फ्लॉप, अमिताभ ऑलवेज रॉक्स !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिलेनियम स्टार, सुपरस्टार, मेगास्टार असे बिरुद मिरवणारे अमिताभ बच्चन 11 ऑक्टोबरला 72 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अमिताभ यांनी आपल्या करिअरमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या. अनेक हिट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिले. मात्र काही फ्लॉप चित्रपटांनाही त्यांना सामोरे जावेल लागले.
बिग बींच्या काही निवडत हिट आणि फ्लॉप चित्रपटांवर एक नजर टाकुया...