आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hit And Run Case : The Top Five Loop Holes In Salman Khan Case

HIT AND RUN : या पाच कारणांमुळे सलमान खानला होऊ शकते शिक्षा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ह‍िट अँड रन प्रकरणात सलमान खानवर आरोप निश्चित करण्‍यात आले आहे. सदोष मनुष्‍यवधाचा खटला सलमानवर चालवला जाणार आहे. भारतीय दंडसंह‍ितेनुसार कलम 304(2), 379, 337, 338, 427 व 134 (अ) (ब) आणि मोटार वाहन अधिन‍ियमाच्या 66 कलमाच्या 'ब' नुसार आरोप निश्चित करण्‍यात आले आहेत. त्यामुळे सलमान खानला जास्तीत-जास्त 10 वर्षांची शिक्षा होण्‍याची शक्यता आहे. आरोपपत्रात म्हणण्‍यात आले आहे, की सलमानने दारूच्या नशेत वेगाने गाडी चालवत आपल्या लँड क्रूझरने फुटपाथवर झोपलेल्या चार लोकांना चिरडले. यात एकाचा मृत्यू झाला.


परंतु हे सर्व असताना काही कच्च्या दुव्यांमुळे खटला क्षीण होऊ शकतो.येथे आम्ही पाच गोष्‍टी सांगत आहोत ज्यामुळे सलमान खान आणखी गोत्यात येऊ शकतो.