आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Holi At Ajay Devgan's Residence, Ajay Father Comes In Front Of Camera

अजयने कुटुंबीयांबरोबर साजरी केली होळी, कॅमे-यासमोर आले वीरु देवगण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अजय देवगणने यंदाची होळी आपल्या कुटुंबीयांबरोबर साजरी केली. होळीच्या दिवशी अजय देवगण आणि त्याचे वडील वीरु देवगण रिलॅक्स्ड मूडमध्ये दिसले.
ब-याच दिवसांनी अजयचे वडील वीरु देवगण कॅमे-यासमोर आले. अजय देवगणच्या चुलत भावानेही त्यांच्याबरोबर होळी साजरी केली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा अजय देवगणच्या कुटुंबीयांची खास छायाचित्रे...