आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बॉलिवूड स्टार्स खेळणार पाण्याविना होळी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

होळी म्हणजे सर्व काही विसरुन मस्तीत रंगून जाण्याचा, उत्साहाचा सण. रंगांची उधळण करत एकमेकांची भेट घेत हा सण प्रत्येकजण साजरा करत असतो. मात्र यंदाच्या वर्षी दुष्काळाचे सावट असल्यामुळे पाण्याची होळी न खेळता फक्त रंगांची उधळण करत होळी खेळण्याचे बी टाऊनच्या सेलिब्रिटींनी ठरवले आहे.

मुंबईत सामान्य लोकांबरोबरच सेलिब्रिटीसुद्धा धुमधडाक्यात होळीचा सण साजरा करत असतात. मात्र यावर्षी महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. त्यामुळे पाण्याच अपव्यय टाळून पाण्याची बचत करण्याचा संदेश हे सेलिब्रिटी देत आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा बी टाऊनच्या सेलिब्रिटींनी काय सांगितले...