आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Honey Singh And Sunny Leone In Chaar Bottle Vodka Song

छायाचित्रांमध्ये बघा हनी आणि सनीची \'4 बोटल व्होडका\'मध्ये जुळली हटके केमिस्ट्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस 2' सिनेमाची अनेकदा डिल झाली आहे, परंतु एकता चांगलेच ठाऊक आहे, की चर्चेत कसे राहावे लागते. यावेळी ती यो यो हनी सिंहला तिच्या सिनेमात सामील करून सिनेमाला चर्चेत ठेवले आहे.
हनी सिंह या सिनेमाची मुख्य अभिनेत्री सनी लिओनसोबत एक व्हिडिओ साँग करणार आहे आणि त्याची शुटिंगसुध्दा पूर्ण झाली आहे. त्यांच्या या गाण्याच्या प्रमोशनसाठी हनी सिंह आणि सनी लिओन दोघांनीही एकत्रच माध्यमांसोबत बातचीत केली. या गाण्याच्या शुटिंगच्या काही खास क्लिप्ससुध्दा इंटनेटवर अपलोड केले आहेत.
अडल्ड सिनेमांधून बॉलिवूडमध्ये आलेल्या सनीने स्वत: या व्हिडिओत गाणे गायले आहे. या गाण्याचे शिर्षक आहे, 'चार बोटल व्होडका'. या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत हनी सिंह आणि सनी लिओनचे या व्हिडिओचे काही Behind The Scene...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा हनी सिंह आणि सनी लिओनमधील केमिस्ट्री..