आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनी सिंगने मानधनात केली दुपटीने वाढ, एका गाण्यासाठी घेणार तब्बल 80 लाख

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी शाहरुख आणि अक्षयच्या चित्रपटांमध्ये पंजाबी रॅपर हनी सिंगने हिट गाणी दिली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मधील ‘लुंगी डान्स’ आणि ‘बॉस’ मधील ‘आंटी पुलिस बुला लेगी’ ही गाणी हिट ठरली. वर्षाच्या सुरुवातीला ‘यारियां’देखील संगीतामुळे हिट ठरला. यामध्येही हनी सिंग ‘एबीसीडी’ चार्टबस्टर ठरला.
हे यश आणि वाढती मागणी लक्षात घेता हनीने बॉलिवूडमधील आपल्या मानधनात दुपटीने वाढ केली आहे. आधी तो एक गाणे लिहिण्याचे, गाण्याचे आणि कंपोज करण्याचे 40 लाख रुपये मानधन घेत होता. आता ही रक्कम वाढवून 80 लाख केली आहे. या वर्षी अक्षय कुमार बॅनरच्या ‘फुगली’मध्ये हनीने गायलेली तीन गाणी असतील. हिमेश रेशमियाच्या ‘द एक्स्पोज’ मध्येही हनी सिंग गाणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या बॉलिवूडमधील आणखी काही रंजक बातम्या...