आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबी रॅप सिंगर हनी सिंग गाणार रणबीरसाठी गाणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक‘कॉकटेल’ आणि ‘रेस 2’ च्या गाण्यांना आपला आवाज दिल्यानंतर भांगडा पॉप गायक हनी सिंह आता अभिनेता रणबीर कपूरच्या ‘बेशर्म’ या सिनेमात गाणे गाणार आहे. सिनेमाच्या प्रवक्त्याने सांगितले की, हनी सिंहने मागील सिनेमात चांगले गाणे गायले आहे. तो 'बेशर्म' सिनेमात एक गीत गाणार आहे. अभिनव दिग्दर्शित हा एक विनोदी चित्रपट आहे, तर पाहू हनीचे हे गाणे किती धूम करेल.