आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IN PICS: हॉरर चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आयटम सॉंगचा तडका, मुंबईत झाले शुटिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉरर चित्रपटांमध्ये काही हॉट सिन्स टाकून चित्रपट हिट करण्याचा काही वर्षांपासून फॉम्युला चालत आला आहे. भुत-प्रेतांसोबत सौंदर्याचा तडका टाकण्याच्या या परंपरेत आता आणखी एक चित्रपट जोडला गेला आहे. सध्या मुंबईत एका अशाच हॉरर चित्रपटाचे शुटिंग सुरू असून त्याचे नाव "ब्लॅक मुन" असे आहे.

बघुयात या चित्रपटातील आयटम सॉंगमधील काही सिन्स...पुढील स्लाईड्वर क्लिक करा...