आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HOT PIX: पाहा बॉलिवूड चित्रपटातील लाँगेस्ट किसींग सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये तयार होणा-या बोल्ड चित्रपटांवर कोणत्या ना कोणत्या प्रकारे विरोध दर्शवला जातो. मात्र या विरोधाला झुगारुन चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक आपल्या चित्रपटांमध्ये बोल्ड किसींग सीन्स ठेवतातच. असे सीन्स प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षिक करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. चित्रपट हिट होण्यात किसींग सीन्सचा महत्त्वाचा वाटा असतो. मात्र किसींग सीन्स अलीकडच्या काळातच चित्रपटांमध्ये दिसत नाहीये. १९३३ मध्ये रिलीज झालेल्या 'कर्मा' चित्रपटातही किसींग सीन चित्रीत करण्यात आला होता. आज आम्ही तुम्हाला बॉलिवूड चित्रपटातील लाँगेस्ट किसींग सीन्स दाखवत आहोत.
पाहा ही खास छायाचित्रे -