आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : कॅट-प्रियांकाला टक्कर देण्यासाठी श्रुती हसनचे बोल्ड फोटोशूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या कॅटफाईटमध्ये आता कमल हसनची मुलगी श्रुती हसनही सामील झाली आहे. कतरिना, प्रियांका, अनुष्का आणि दीपिकाला टक्कर देण्यासाठी श्रुतीने एक बोल्ड फोटशूट केले आहे. मॅक्सिम इंडिया या मॅगझिनच्या कव्हरपेजसाठी श्रुती बोल्ड रुपात अवतरली आहे. या मॅगझिनच्या मे महिन्याच्या कव्हरपेजवर श्रुती झळकली आहे. श्रुतीचे हे फोटोशूट नक्कीच तिच्या चाहत्यांचे होश उडवणारे आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा श्रुतीचा जलवा...