आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Flashback: हे आहेत यावर्षीचे सर्वात बोल्ड आणि सिडक्टिव किसींग सीन्स

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 हे वर्ष आता सरत आलं आहे. यावर्षी फिल्म इंडस्ट्रीत घडलेल्या घडामोडी बघता हे वर्ष इवेंटफूल राहिले. केवळ फिल्म इंडस्ट्रीच नव्हे, तर टीव्ही इवेंट्स आणि बॉलिवूड सेलिब्रिटांविषयी रंगलेल्या चर्चा यावर्षी प्रसिद्धीझोतात आल्या.
यावर्षी बॉलिवूडसोबतच हॉलिवूड सिनेमांनीसुद्धा चांगली कमाई करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. लक्ष वेधणारी गोष्ट म्हणजे यावर्षी जवळपास सर्वच बिग आणि लो बजेट सिनेमात किसींग सीन्स आवर्जुन बघायला मिळाले. 'रामलीला' या बिग बजेट सिनेमाबरोबर 'मिक्की वायरस' या लो बजेट सिनेमात दिग्दर्शकांनी किसींग सीन्सचा तडका टाकला होता.
मोठ्या पडद्यावरच नव्हे तर छोट्या पडद्यावरसुद्धा किसींग सीन्स प्रेक्षकांना बघायला मिळाले आहेत. या किसींग सीन्समधून आम्ही काही निवडक किसींग सीन्सविषयी तुम्हाला सांगत आहोत, जे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा कोणकोणत्या सिनेमात स्टार्सने दिले चर्चित किसींग सीन्स...