आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Ahana Deol Enjoyed Every Moment Of Her Wedding

अहाना देओलने आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण केला भरपूर एन्जॉय, पाहा INSIDE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2 फेब्रुवारी रोजी धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओल दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरासह लग्नगाठीत अडकली. अहाना आणि वैभवचे लग्न बॉलिवूडमधील शाही लग्नापैकी एक होते. अहानाला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा द्यायला बी टाऊन आणि राजकीय वर्तुळातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती.
हेमा आणि धर्मेंद्र यांनी आपल्या लाडकीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाही. अगदी थाटात तिचा लग्नसोहळा पार पडला.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अहानाच्या लग्नाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. या छायाचित्रांमध्ये अहाना आपल्या लग्नातील प्रत्येक क्षण भरपूर एन्जॉय करताना दिसत आहे.
अहानाच्या लग्नाची छायाचित्रे क्लिक करणा-या फोटोग्राफरने ही छायाचित्रे आपल्या फेसबूक पेजवर शेअर केली आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा अहानाने एन्जॉय केलेला प्रत्येक क्षण...