आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : बॉलिवूडमध्ये हे सेलिब्रिटी स्टार्स करतात ईद साजरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


ईद-उल-फितरचा सण देशभरात साजरा केला जातोय. सामान्य लोकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीसुद्धा हा सण आनंदात आणि जल्लोषात साजरा करतात.
बॉलिवूडमध्ये बरेच स्टार्स मुस्लिम धर्माचे आहेत. अन्य धर्माचे सेलिब्रिटी कलाकारसुद्धा त्यांच्याबरोबर ईदच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होत असतात.
एक नजर टाकुया कोण-कोणते स्टार्स ईद साजरी करतात...