आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How Dev Anand And Suraiyya Love Ends At The Tragic End

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: आजीमुळे झाला होता सुरैया-देव आनंद यांच्या लव्ह स्टोरीचा \'THE END\'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज व्हॅलेंटाइन डे आहे. या दिवशी देव आनंद साहेबांची आठवण होणार नाही, असे बरं कसे होईल. देव साहेब रोमँटिक व्यक्ती होते. म्हणूनच देव साहेबांचा विषय निघाला की, त्यांच्या लव्ह लाईफबद्दल चर्चा होतेच. देव साहेब आणि गायिका सुरैया यांचे अफेअर खूपच गाजले होते. सुरैयाबरोबरच्या प्रेमसंबंधांचा खुलासा देव आनंद यांनी त्यांच्या 'रोमांसिंग विथ लाईफ' या आत्मकथेत केला आहे.
आज आम्ही तुम्हाला देव साहेबांच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगत आहोत...