आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • How Duniyadari And Chennai Express Became Superhit Movie

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या खास कारणांमुळे \'दुनियादारी\' आणि \'चेन्नई एक्स्प्रेस\'ला लागले हाऊसफूलचे बोर्ड!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकजुलै आणि ऑगस्ट हे दोन महिने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले. या दोन महिन्यात मराठी आणि हिंदीतील सर्व रेकॉर्ड मोडीत काढणारे सिनेमे रिलीज झाले. या दोन्ही सिनेमांनी बॉक्स ऑफिसवरची सगळी गणितंच बदलून टाकली. आम्ही बोलतोय ते मराठीतील 'दुनियादारी' आणि हिंदीतील 'चेन्नई एक्स्प्रेस' या सिनेमांविषयी.

19 जुलै रोजी 'दुनियादारी' आणि 9 ऑगस्ट रोजी 'चेन्नई एक्स्प्रेस' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर रिलीज झाले. 'दुनियादारी' या सिनेमाने मराठी तिकिटबारीवरील तर 'चेन्नई एक्स्प्रेस'ने हिंदी तिकिटबारीवर नवीन इतिहास रचला आहे. तसे पाहता या दोन्ही सिनेमांच्या कलेक्शनमध्ये जमीन-आसमानचा फरक आहे.

मात्र या दोन्ही सिनेमांना बॉक्स ऑफिसवर हाऊसफुलचे बोर्ड लागले. या सिनेमांच्या यशाचे गमक आहे तरी काय ? या सिनेमांनी आत्तापर्यंत किती कोटींचा बिझनेस केलाय ? याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या 'दुनियादारी' आणि 'चेन्नई एक्स्प्रेस'च्या यशामागचे गमक...

हे पण वाचा....

फरहान अख्तरची पत्नी आहे हेअर स्टाईलिस्ट, तर बॉबी-शाहरुखच्या पत्नी विकतात फर्निचर

आपल्या गर्लफ्रेंडबरोबर लवकरच विवाहबद्ध होणारेय सुशांत, बघा या कपलचे खास PICS

PHOTOS : रिअल लाईफमध्येही छेडछाडीला सामोरे गेल्या या बी टाऊनच्या अभिनेत्री

'केबीसी'च्या प्रोमोवर वकिलांची नाराजी, मोदींच्या बनावट व्हिडिओवर भडकले बिग बी

PICS:या अभिनेत्रींनी थाटला घटस्फोटीत पुरुषांबरोबर संसार, बसला 'दुसरी पत्नी'चा ठपका

ही अभिनेत्री झाली पाकिस्तानी क्रिकेटवर फिदा, आता आहे 'गुमनाम'

सलमानची ही हिरोईन आहे आता योगा गुरुची पत्नी, अश्लिल MMSने केले होते हिट !

सख्खा भाऊ नसला म्हणून काय झालं, अशी धमाल-मस्ती करते ही 'सिस्टर्स गँग'

'जंजीर'च्या टीमचे प्रमोशन सुरु, 'झलक...'च्या सेटवर दिसला प्रियांकाचा खास अंदाज

‘धूम-3’ मुळे आदित्य चोप्राची चांदी... 75 कोटींना विकले जाणार टेलिव्हिजन हक्क