आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10वी -12वी पास आहे सल्लू-आमिर तर कॅटने बघितलेच नाही शाळेचं तोंड

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनच्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. या कलाकारांचे राहणीमान कसे आहे. खासगी आयुष्यात त्यांना काय करायला आवडतं हे सगळं काही जाणून घ्यायला चाहत्यांना नेहमीच आवडतं.

आज आम्ही तुम्हाला तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दलची एक खास गोष्ट सांगत आहोत. या कलाकारांचे शिक्षणाबद्दल आम्ही बोलतोय. बी टाऊनच्या या कलाकारांपैकी काही पाचवा वर्ग पास आहेत तर कुणी फक्त बारावीपर्यंतच शिकले आहेत.

कोणता कलाकार किती शिकला आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...