आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Old Were These Heroines When Salman Khan Made His Debut In Films

सलमान इंडस्ट्रीत आला तेव्हा बेबो होती आठ वर्षांची तर कॅटचे वय होते चार वर्षे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमानला फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करुन आता वीस वर्षांचा काळ लोटला आहे. आपल्या एवढ्या लांबच्या प्रवासात सलमानने आघाडीच्या सर्वच अभिनेत्रींबरोबर स्क्रिन शेअर केली आहे. सलमानबरोबर झळकलेल्या काही अभिनेत्रींनी सिनेसृष्टीला रामराम ठोकला तर काही जणी सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेत सिनेमात दिसतात.

गेल्या काही वर्षांत सलमानने अनेक नवोदित अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये संधी दिली आहे. कतरिना कैफ त्यापैकीच एक आहे. आज कतरिना बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.

सलमानने 1988 साली 'बीवी हो तो ऐसी' या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. त्याच्याबरोबर झळकलेल्या आजच्या काळातील अभिनेत्रींचे वय त्यावेळी काय होते, हे आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...