आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Old Were These Heroines When Shah Rukh Khan Made His Debut?

शाहरुखच्या सिनेसृष्टीत पदार्पणाच्या वेळी 4 आणि 6 वर्षांच्या होत्या या अभिनेत्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी टाऊनचा किंग खान शाहरुख खानला फिल्म इंडस्ट्रीत दोन दशकांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात शाहरुखने बी टाऊनच्या जवळपास सगळ्याच आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम केले आहे.

शाहरुखने आमिर खान आणि सलमान खाननंतर दोन वर्षांनी सिनेसृष्टीत एन्ट्री घेतली. मात्र अल्पावधीतच त्याने आमिर आणि सलमानऐवढेच स्टारडम मिळवले.

शाहरुखने 1992 साली 'दीवाना' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पहिल्यांदा झळकला होता. या सिनेमात त्याची हिरोईन होती दिव्या भारती. त्यावेळी दिव्या भारती 18 वर्षांची होती.

मात्र शाहरुखच्या आजच्या काळातील अभिनेत्रींचे 1992 साली किती वय होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? आज आपण ज्या अभिनेत्रींना शाहरुखबरोबर मोठ्या पडद्यावर बघतो त्यापैकी काही जणींचे वय 1992 साली केवळ 4, 6, आणि 10 वर्षे होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या शाहरुखबरोबर झळकलेल्या अभिनेत्रींचे वय त्यावेळी किती होते...