आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : अरेरे... राखीच्या ड्रेसिंग सेन्सला झाले तरी काय ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चित्रविचित्र ड्रेस परिधान करण्यात राखी सावंतचा कुणी हात पकडू शकत नाही. अलीकडेच राखी 'प्यार झुकता नहीं' या सिनेमाच्या म्युझिक लाँचला पोहोचली होती. येथे राखी टाईट पॅण्ट आणि टॉप परिधान करुन आली होती. तिने परिधान केलेली लेदर पॅण्ट गरजेपेक्षा जरा जास्तच टाईट होती.

अशाप्रकारचे कपडे परिधान करुन राखी कदाचित लाईमलाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करत असावी. कारण गेल्या ब-याच दिवसांपासून राखीची मीडियात चर्चा नव्हती. आता अशाप्रकारचे कपड्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावल्याने आपसूकच उपस्थितांच्या नजरा आपल्याकडे वळतील आणि थोडी प्रसिद्धी मिळवता येईल हे राखीला ठाऊक आहे. त्यामुळेच तिने असा विचित्र पेहराव केला असावा.

स्लाईड्स शोमधून एक नजर टाकुया राखीच्या अशा काही पब्लिक अपिअरन्सवर ज्यामुळे तिने चर्चा एकवटली होती...