आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How The Most Beautiful Indian Actress Priyanka Chopra Transformed Her Looks!

पाहा सर्वात सुंदर भारतीय अभिनेत्री ठरलेल्या प्रियांकाच्या लूकमध्ये गेल्या 13 वर्षांत झालेला बदल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्राचा समावेश जगातील सर्वात सुंदर 13 महिलांच्या यादीत झाला आहे. या यादीत स्थान पटकावणारी प्रियांका एकमेव भारतीय अभिनेत्री आहे. प्रियांका चोप्राने 'एग्जॉटिक' या आपल्या आंतरराष्ट्रीय अल्बमच्या मध्यामातून सर्व रेकॉर्ड मोडित काढून आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःची वेगळीओळख निर्माण केली आहे. त्यानंतर तिने डिन्जीचा सिनेमा 'प्लेन्स'मध्ये आपला आवाज दिला. ती भारतातील एकमेव अशी कलाकार आहे, जिने गस ब्राँडला रिप्रेझेंट केले आहे आणि ब्रायन एडम्ससोबत शुट केले आहे. सेलिब्रिटी प्रसिध्दीसाठी ओळखल्या जाणा-या एक आंतरराष्ट्रीय एजेंसी PBLCTYने ही यादी प्रकाशित केली आहे.
जगातील सर्वाधित सुंदर महिलेचा किताब पटकावणा-या प्रियांका चोप्राच्या लूकमध्ये दिवसेंदिवस कमालीचा बदल बघायला मिळतोय. प्रियांकाने 2000 साली मिस वर्ल्डचा खिताब आपल्या नावी केला होता. तेव्हापासून ते आत्तापर्यंत तिच्या चेह-यात बराच बदल झाला आहे. या बदलत्या लूकचे रहस्य तिचा वाढता करिअरला आलेख आहे की आणखी काही, हे तर स्वतः प्रियांकाच सांगू शकते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन तुम्ही स्वतः पाहा मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी करणा-या प्रियांकाच्या लूकमध्ये गेल्या काही वर्षांत किती बदल झाला आहे...