आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest Updates On Chinkara Hunting Case Involving Salman, Tabbu And Sonali

‘तब्बू आणि सोनाली एकसारख्या दिसल्याने कसे ओळखणार?’,साक्षीदाराचा जबाब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोधपूर - 1998 च्या काळवीट शिकार प्रकरणातील साक्षीदार पूनमचंद विष्णोई यांनी सोमवारी अभिनेत्री तब्बू व सोनाली बेंद्रे यांना ओळखण्यास नकार दिला होता. वास्तविक, 2006 मध्ये दोघींची ओळख पटली होती. ‘तब्बू आणि सोनाली एकसारख्या दिसत असल्याने त्यांना कसे ओळखणार’ अशी सबब सदर साक्षीदाराने दिली. ‘दिव्य मराठी नेटवर्क ’ने साक्षीदाराची पडताळणी केली तेव्हा हे विचित्र सत्य समोर आले.
सविस्‍तर बातमी वाचण्‍यासाठी क्ल्कि करा पुढील स्‍लाईड्सवर...